Bacchu Kadu Hunger Strike : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केला आहे.
शरद पवार यांनी आज आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडू यांना फोन करत त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसंच, आंदोलनाबाबत
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून गुरुकुंज मोझरीमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.