- Home »
- Bahujan Vikas Aghadi
Bahujan Vikas Aghadi
टीप कोणी आणि कधी दिली? विरार राड्यानंतर हितेंद्र ठाकूरांचा मोठा खुलासा
Hitendra Thakur On Vinod Tawde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरारमध्ये (Virar) एक मोठी राजकीय घडामोड घडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून (BVA) करण्यात आला […]
मतदानाआधी डहाणूत राजकीय उलथापालथ! बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
Bahujan Vikas Aghadi Candidate Suresh Padvi Joins BJP : विधानसभा निवडणुकीचं मतदान (Assembly Elections 2024) काही तासांवर येवून ठेपलंय. अशातच डहाणू विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं समोर आलंय. बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी आहेत. पाडवी यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. सुरेश पाडवी यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळं […]
