- Home »
- Bangladeshi
Bangladeshi
टेन्शन वाढलं! अहिल्यानगर जिल्ह्यात बांग्लादेशींसह रोहिंग्याची घुसखोरी, शिवसेनेचे थेट पोलीस अधीक्षकांना पत्र
Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे […]
ओतूरमध्ये दोन बांगलादेशी युवकांना पकडले, एटीएसची मोठी कारवाई, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त
Pune News : बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या अनेक लोकांना आतापर्यंत एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं. दरम्यान, आज पुणे ग्रामीणमधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी युवकांना एटीएसने ताब्यात घेतलंय. हे तरुण २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड,(Fake Aadhaar Card), पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे आढळून आलंय. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली […]
खळबळजनक! घुसखोर बांगलादेशी महिला झाली ‘लाडकी’; मिळाला योजनेचा लाभ, 5 जण गजाआड
Bangladeshi Woman Gets Benefits Of Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांची (Bangladeshi Woman) ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याची मोहीम महाराष्ट्र पोलीस राबवत आहेत. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आलीय. अशाच एका घुसखोर महिलेला चक्क लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळालाय. मोठी […]
मोठी बातमी! जालन्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना अटक, एटीएसची कारवाई…
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
