Banjara या चित्रपटाचे चित्रीकरण सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे
Sharad Ponkshe त्यांचा पुत्र स्नेह यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली. ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार? यासाठी प्रेक्षक उत्सुक