- Home »
- Base Price
Base Price
शेतकऱ्यांनी मोर्चा जंतरमंतरकडे वळवला, पोलिसांकडून दिल्लीच्या सर्व सीमा सील, पोलीस बंदोबस्तही तैनात
Farmers protest: हमीभावासाठी (Base Price) कायदा करावा, या मुख्य मागणीसाठी पंजाब-हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. जंतरमंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Delhi Police) दिल्लीकडे अन्य राज्यांमधून येणाऱ्या सर्व […]
पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही (Base Price) कमी दराने होत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने […]
