संदीप क्षीरसागर यांना माहिती असेल याचा अर्थ त्यांचे आणि त्या आरोपीचे (कृष्णा आंधळे) कुठेतरी संबंध आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मंत्रिमंडळाच्या खात्यांच्या वाटपावर कोणीही नाराज नाही, जलसंपदा खाते विभागून दिल्याने माझी नाराजी नाही.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.