- Home »
- Beed
Beed
पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेंकडून आमदार धस यांचा आरोपांचं खंडन; म्हणाले टिप्पर सोडा पण…
या व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भास्कर केंद्रे म्हणतात की, टिप्पर सोडा माझ्याकडं किंवा माझ्या नातेवाईकांकडं साधं टायर सापडलं
धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी, नामदेव शास्त्रींकडून काय सल्ला घेणार?
Minister Dhananjay Munde Stay Overnight At Bhagwangad : सध्या मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याभोवती बीडचं राजकारण फिरतंय. प्रत्येक घटनेसोबत त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला (Beed) जातोय. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे याच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होतेय. याच दरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर पोहोचले (Maharashtra Politics) आहेत. उद्या धनंजय मुंडे […]
धस, सोळंकेंना धक्का, प्रशासनाला दम… अजितदादांनी कसं लावलं ‘बीड’चं नियोजन?
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]
बीडची बदनामी अन् अजितदादांसमोरच मुंडे, धस, सोनावणेंमध्ये बाचाबाची; जिल्हा नियोजन बैठकीत घडलं काय?
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे
VIDEO : ‘राजीनामा दिला तरच…अजित पवारांच्या बोलण्याला अर्थ’; विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान
Vijay Wadettiwar Demand Dhananjay Munde Resignation : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पालकमंत्री या नात्याने आज बीड दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय. बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल. नुसते बोलून होणार नाही, त्यासाठी कृती करावी लागेल. […]
सुरेश धसही बोलायला दचकतात, ते ‘भगीरथ बियाणी’ आत्महत्या प्रकरण काय आहे?
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी लेट्सअप मराठीला मुलाखती दिली होती. यात त्यांना भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दल प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे या प्रकरणांवर कोणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर मात्र हातचे राखून बोलत […]
घाबरायचं नाही, इथं बाप बसलाय; मी असल्यावर…वाल्मिक कराड व पोलिस अधिकाऱ्याचा कॉल रेकॉर्ड व्हायरल !
वाल्मिक कराड बोलतोय. फोन करणारे चिल्लर पोरं आहेत. ते काय करणार आहेत, असे बोलतात. त्यानंतर पीएसआय खुळे म्हणतात अण्णा पोस्ट डिलिट केली की झालं.
अडनावाऐवजी फक्त नावाने हाक मारा; जातीयवाद खोडण्यासाठी बीडचे एसपी कॉवतांचे फर्मान!
अडनावातून जात, धर्म ओळखता येत असेल तर, ही ओळख हळूहळू पुसावी लागेल.
वाल्मिक कराड-शितलकुमार बल्लाळ यांना एक्सपोज करणारा सनी आठवले आहे तरी कोण?
बीडमधील प्रशासन, पोलीस यंत्रणा ही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी किती पोखरलीय, याची रोज नवनवी प्रकरणे समोर येत आहेत. वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांच्या काळ्या कृत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेली गुन्हेदारी, वाल्मिक कराडच्या आदेशावर सगळे नियम धाब्यावर बसवून अवघ्या तीन दिवसात अगदी दारूच्या दुकानाचे मिळणारे परवाने, वाल्मिक कराडच्या चौकशी पथकातच त्याच्याशी संबंधित असलेले पोलीस, […]
वाल्मिक कराडने बीडवरून पुण्याला कसा पळ काढला? तीन आलिशान गाड्यांचे CCTV फुटेज समोर…
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता.