Ranya Rao Buying Gold With Hawala Money : दुबई सोने तस्करी प्रकरणात मोठी अपडेट आहे. सोने तस्करी प्रकरणी (Gold Smuggling) 3 मार्च रोजी कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आलेली होती. तिला 14.8 किलो सोन्यासह पकडलं गेलं होतं. सोने खरेदी करण्यासाठी हवालाचा (Hawala Money) वापर केला होता, अशी कबुली रान्या रावने […]