- Home »
- Bhagwant Mann
Bhagwant Mann
‘इंडिया’ आघाडीला दुसरा धक्का! ममतांनंतर ‘आप’नेही सोडली साथ? पंजाबात स्वबळाचे संकेत
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]
Punjab : खलिस्तानी अतिरेकी पन्नूकडून CM मान यांना जीवे मारण्याची धमकी; यंत्रणा अलर्ट
Punjab News : पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने राज्यात (Punjab News) मोठी खळबळ उडाली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू यानेच ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मान यांना धमकी देताना पन्नूने सर्व गँगस्टर्सना एकत्र येण्याचेही आवाहन केले आहे. सध्या मुख्यमंत्री राज्यातील गँगस्टर्सविरोधात […]
