Bhiwandi Crime News BJP Leader Killed : भिवंडी शहरातून एका खळबळजनक बातमी (Bhiwandi Crime) समोर आली आहे. भिवंडीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. यातील एक व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचं (BJP Leader Killed) समोर आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Praphull Tangdi) आणि तेजस तांगडी यांचा (Tejas Tangdi) समावेश आहे. […]