Last Stop Khanda या चित्रपटाची निर्मिती शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट
'Bin Lagnachi Gosht' या चित्रपटातून प्रिया बापट आणि उमेश कामत हे ‘क्युट कपल’ 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.