Thackeray Criticize Amit Shah PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Article) भारतीय निवडणूक आयोगावर जहरी टीका करण्यात आली आहे. या अग्रलेखात सध्याचा निवडणूक आयोग मोदी-शहा यांनी उभारलेली विंचवांची शेती असल्याचं म्हटलं आहे. लोकशाही विषारी बनवण्याचे पाप याच आयोगाच्या माध्यमातून घडले असून, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, […]