PM Modi Birthday हा आपल्यासाठा काळादिवस आहे. असं म्हणत कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
Ahmedabad Plane Crash हा अपघात म्हणजे एअर इंडियासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यावर आता एअर इंडायाने शोक व्यक्त केला आहे.