खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.
Pakistan Blast: आज (दि. १४ फ्रेब्रुवारी) पाकिस्तानमध्ये (Pakistan मोठा बॉम्बस्फोट (Bonb Blast) झाला. यामध्ये स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हा स्फोट नैऋत्य पाकिस्तानमध्ये झाला. मृत झालेले सर्व जण सकाळी कामावर जाणारे कामगार होते. दरम्यान, हा स्फोट कोणी आणि का केला ? याची माहिती अद्याप समोर […]