Nagpur Bogus Teachers Appointment Scam : नागपूर जिल्ह्यामध्ये खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक, दोन नाही तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्ती (Nagpur Bogus Teachers) केली. वेतनापोटी सरकारी तिजोरीला चक्क कोट्यवधींचा चुना लावल्याचं उघड झालंय. खुद्द शिक्षण विभागानेच हे त्यांच्या एका आदेशात मान्य केल्याचं समोर आलंय. त्यामुळं मोठी खळबळ (Nagpur News) उडाली आहे. नागपूर जिल्ह्यांतील खाजगी […]