The Mehta Boys : अविनाश तिवारी आणि बोमन इराणी अभिनीत 'द मेहता बॉईज' चा (The Mehta Boys) ट्रेलर नुकतंच रिलीज करण्यात आले आहे.
Shreya Chaudhary : बोमन इराणी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची चित्रपट ‘द मेहता बॉयज’ 20 सप्टेंबर रोज शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवच्या 15व्या आवृत्तीत प्रीमियर होणार आहे.