- Home »
- Box Office Collection
Box Office Collection
Box Collection: थलपथी विजयच्या ‘GOAT’ची बंपर ओपनिंग; मोडला रजनीकांतच्या ‘जेलर’चा विक्रम
GOAT Box Office Collection Day 1: 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) एक तमिळ साय-फाय ॲक्शन फिल्म आहे. थलपथी विजयची चित्रपटाची बरीच चर्चा होती.
Stree 2 : श्रद्धा कपूरचा ‘स्त्री 2’ 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील; प्रेक्षकांमध्ये तुफान गाजतोय सिनेमा
Stree 2 Box Office Collection Day 4: वर्षातील सर्वात प्रतीक्षित 'स्त्री 2' (Stree 2) रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कब्जा करत आहे.
Box Office: ‘स्त्री 2’ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई; लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद
Stree 2 Box Office Collection Day 1: श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता.
‘बॅड न्यूज’चा चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर जलवा; विकीच्या चित्रपटाची दमदार कमाई, वाचा आकडे
Bad Newz: 'बॅड न्यूज'च्या चौथ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 1.17 कोटींची कमाई केली आहे.
Box Office : ‘इंडियन 2’ने 8व्या दिवशी केली दमदार कमाई, चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? जाणून घ्या
Indian 2 Box Office Collection Day 8: कमल हसनचा (Kamal Haasan) मोस्ट अवेटेड चित्रपट 'इंडियन 2' (Indian 2) गेल्या शुक्रवारी म्हणजे 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
Box Office: ‘बॅड न्यूज’ ची ग्रँड ओपनिंग! विकीच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
Bad Newz Box Office Collection Day 1: विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा 'बॅड न्यूज' (Bad Newz Movie) शुक्रवार, 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Bad News: जाणून घ्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन, दमदार ओपनिंगची हमी!
Bad Newz Advance Booking: विकी कौशल, तृप्ती डिमरी (Tripti Dimri) आणि एमी विर्क सध्या त्यांच्या चित्रपटाच्या संपूर्ण प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
Sarfira : खिलाडी कुमारच्या ‘सरफिरा’ने बॉक्स ऑफिस गाजवलं, 6 दिवसात बंपर कमाई
Box Office Collection: अक्षय कुमारचा 'सरफिरा' प्रदर्शित होऊन केवळ 6 दिवस झाले असून बॉक्स ऑफिसवर तो चांगली कमाई करत असल्याचे दिसून येत आहे.
Alyad Palyad ची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड; टीमने मानले आभार
Alyad Palyad या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्याआठवड्यातही सुरुच ठेवली आहे.
Box Office : खिलाडी कुमारच्या ‘सरफिरा’ला मोठा फटका, पहिल्याच दिवशी किती झाली कमाई?
Sarfira Box Office Collection Day 1: बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक चित्रपट एका वर्षात प्रदर्शित होत आहेत.