Boyfriend Shot Dead Girlfriend In Uttar Pradesh : प्रेयसीचं लग्न ठरल्याने प्रियकर (Boyfriend) संतापला. त्याच्या डोक्यात सैतान भरला अन् त्यानं भररस्त्यात प्रेयसीला संपवलं. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बिजनौरमध्ये प्रेयसीची (Girlfriend) गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी प्रियकराने पिस्तूलसह पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्याचवेळी, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणीटा मृतदेह […]