ब्राझीलमधील मिनस गॅरेस राज्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत.