Vladimir Putin हे भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी पुतीन मोदींना भेटले तेव्हा त्यांनी त्यांची शेकहॅन्डची स्टाईल बदलली होती. हे प्रकरण नेमकं काय?
GV Sandeep Chakraborty IPS officer च्या शौर्याचं कौतुक होत आहे. कारण त्यांनी या घटनेचा काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये तात्काळ तपास केला.
Amol Mitkari यांनी राज ठाकरे यांच्यावर सुपारी बाज म्हणत टीका केल्यानेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली आहे.
Pankaja Munde चे समर्थक खाडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खाडे यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे.