What is Bronco Test? The rugby-style fitness test for Team India explained : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI ने खेळाडूंच्या फिटनेस टेस्टच्या नियमात बदल केला असून, आता खेळाडूंना ब्रोंको टेस्ट उत्तीर्ण केल्यानंतरच टीम इंडियात एन्ट्री मिळणार आहे. नेमकी ही टेस्ट काय? ती कशी केली जाणार हे जाणून घेऊया… अरेच्चा गडबड झाली! वेगवान गोलंदाजांच्या यादीत […]