Lumpy In Ahilyanagar Bullock Cart Racing Banned : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar News) लम्पी या गोवंशीय जनावरांच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघातच या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर पहायला मिळत आहे. लम्पी आजाराने राहता तालुक्यासह नेवासा तालुक्यात थैमान घातले आहे. तर कामकाजातील हलगर्जीपणामुळे राहत्याच्या पशु […]