Maharashtra Cabinet Meeting Decision : सामान्यांच्या घरासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील गृहनिर्माण विभागानं मोठा निर्णय घेत राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. ‘माझं घर, माझा अधिकार’ योजनेअंतर्गत पाच वर्षांत 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन असून, यासाठी राज्य सरकार 70 हजार कोटींची गुंतवणूक करणार […]