जर तुम्ही अंधुक दृष्टी, दृश्यता कमी होणे, चकाकी यांसारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. कारण ही लक्षणे केवळ डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची नाही तर मोतीबिंदू सारख्या गंभीर आजाराचीही असू शकतात. या आजाराबद्दल जाणून घेतल्यास डोळ्यांची काळजी घेणे आणि वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते.