Israel Iran war मुळे भारताचे तब्बल 47 हजार कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं. हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ सविस्तर...
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.