Bachhu Kadu यांनी बावनकुळे यांनी कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.
मागच्या चार दिवसांपासून संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मी दोन दिवसांपूर्वी माझी भूमिका
Kedar Jadhav ने राजकारणात पदार्पण केलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये
Maratha protestors नी ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर मोर्चा नेला. यावरून दानवे आणि बावनकुळे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची नुकतीच मुदत संपली आहे. आता प्रचाराचा कार्यारंभ होणार आहे. अशात भाजपला महाराष्ट्र नवे बॉस मिळाले आहे. महाराष्ट्र भाजपच्या (BJP) प्रभारी पदी उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते, राज्यसभेचे खासदार डॉ. दिनेश शर्मा (Dinesh Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून प्रभारीपद […]
Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा […]
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राणा आणि भाजपच्या सर्व मित्र […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांच्या वक्तव्यावर चांगला समाचार घेतला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की बावनकुळे यांच्या जे पोटात आहे. ते ओठावर आलं आहे. Sanjay Raut : ..तर सगळा देशच भाजपमुक्त होईल; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला सुप्रिया सुळे म्हणाल्या […]