Chandrashekhar Bawankule : राज्यात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) राहणार, त्यामुळे
Chandrashekhar Bawankule In BJP Adhiveshan Shirdi : शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. यासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केलं. भाजप नेते अन् महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलत […]
Ashish Shelar And Chandrashekhar Bawankule Both Want Posts : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेस बराच विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी तिकीट वाटपासून ते मंत्रिपदापर्यंत महायुतीत लॉबिंग झाल्याचं चित्र आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या दोघांनाही मंत्रिपद मिळालेलं आहे. तरी […]
Chandrashekhar Bawankule : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता राजकारण तापत आहे. या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर सडकून टीका केली आहे. मतं मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये आणि तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये असे म्हणत […]