Sanjay Raut Criticize Chandrashekhar Bawankule Statement On Congress : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कॉंग्रेस (Congress) पक्ष फोडण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटलंय की चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी भाजप […]