Chandu Vaidya On Uddhav Thackeray and Raj Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आज सकाळपासून प्रसारमाध्यमांत रंगत आहे. एका कार्यक्रमात बोलताना येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असे संकेत राज ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे […]