ओबीसी आरक्षण संपवलं म्हणत लातूरच्या एका 35 वर्षीय युवकाने नदीत उडी घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना घडलीयं. घटनेनंतर मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडेंनी कुटुंबियांचं सांत्वन केलंय.