- Home »
- chatrpati sambhajinagar
chatrpati sambhajinagar
पश्चिम महाराष्ट्राचा धावता दौरा संपताच मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली; डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू
धावपळीच्या दौऱ्यांचा आणि अपुऱ्या विश्रांतीचा मनोज जरांगे यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; दुचाकी-पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू
पैठण तालुक्यातील विवाहमांडवा–चौंडाळा रोडवर दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये झालेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
वेरूळ शिक्षक मृत्यू प्रकरणाला मोठे वळण; PSI नागरगोजे अटकेत, दोन पोलीस कर्मचारी निलंबित, आठ आरोपींवर कारवाई
वैजापूर पोलीस ठाण्याचे फौजदार एकनाथ नागरगोजे यांना अटक करण्यात आली असून अंमलदार वाल्मीक बनगे यांच्यासह दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
सिल्लोड तालुक्यात भीषण दुर्घटना; विहिरीचा कडा अचानक ढासळला, बाप आणि दोन तरुण मुलांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा शिवारात विहिरीचे काम सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला.
आमचा केसानं गळा कापला, जिल्हा परिषदेतील सत्तेवरून अब्दुल सत्तारांचा भाजपवर विश्वासघाताचा आरोप
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघड झाले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सकाळनंतर ग्रहांच्या हालचाली बदलतील, या राशींना करिअर आणि कमाईमध्ये फायदा होईल.
35 seconds ago
टाटा ग्रुपमधील वाद कोर्टात रंगणार ; टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटांकडून सिंघवींची एन्ट्री होणार ?
10 hours ago
‘मायसा’चा दमदार टीझर आऊट, रश्मिका मंदानाच्या रफ-टफ अंदाजाने वेधले लक्ष
11 hours ago
सरकारी नोकरीची मोठी संधी; 41000 हून अधिक पदांसाठी भरती
11 hours ago
दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी
11 hours ago