Raj Thackeray यांनी मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा निवडणूक आयोगाला दिला. त्यावरून राणे यांनी टीका केली.
Ahmedabad plane crash नंतर आता विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र तुम्ही तुमच्या सुरक्षेची खात्री करू शकता.