Anjali Damania on Chhagan Bhujbal : एकीकडे आज छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची लाट आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांच्या शपथविधिनंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि भ्रष्ट्राचार यावर निशाणा साधला आहे. […]