छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने सासूसमोरच पत्नीचा गळा दाबत तिला संपवण्याचा प्रयत्न केला.
शाळा-महाविद्यालयांसह मोकळ्या मैदानांमध्ये, कट्ट्यांवर बसून सिगारेट, दारू पिणाऱ्यांवर देखील पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे, असं म्हणत चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, […]
Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून […]
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहामधून नऊ मुलींनी पळ काढल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होतं.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून मानसिक छळाला कंटाळून ९ मुली पळून गेल्या होत्या.
ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी काही माहिती दिली होती.
Kirtankar Sangeeta Tai killed By Stonning : छत्रपती संभाजीनगरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातलंय. वैजापुरात कीर्तनकार संगीताताईंची दगडाने ठेचून हत्या झाल्याची (Kirtankar Sangeeta Tai killed) घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar) खळबळ असून पोलीस तपास करीत आहेत.आश्रमात घुसून संगीताताई महाराज यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. गुन्हेगाराचा (Crime News) शोध सुरू आहे. दगडाने ठेचून हत्या वैजापुर […]
Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]