- Home »
- CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या होत्या?, धक्कादायक कारण आलं समोर
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहातून मानसिक छळाला कंटाळून ९ मुली पळून गेल्या होत्या.
…अखेर हभप संगीताताई महाराजांच्या हत्या प्रकरणाचा उलगडलं; धक्कादायक कारणं आली समोर
ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी काही माहिती दिली होती.
Crime News : महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या, छत्रपती संभाजीनगरमधील खळबळजनक घटना
Kirtankar Sangeeta Tai killed By Stonning : छत्रपती संभाजीनगरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातलंय. वैजापुरात कीर्तनकार संगीताताईंची दगडाने ठेचून हत्या झाल्याची (Kirtankar Sangeeta Tai killed) घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar) खळबळ असून पोलीस तपास करीत आहेत.आश्रमात घुसून संगीताताई महाराज यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. गुन्हेगाराचा (Crime News) शोध सुरू आहे. दगडाने ठेचून हत्या वैजापुर […]
पराभवानंतर ब्लॅकमेलिंग सुरू केलं; संजय शिरसाट यांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही तासांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरानधारकांचा जनआक्रोश मोर्चा; सरकारकडे काय केल्या मागण्या?
मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या ५० वर्षांपासून गायरानधारक जमीन कसत असून त्यावर त्यांच्या
शेतजमिनीचं काम अन् 5 लाखांची लाच; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात
Vinod Khirolkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकारी कार्यलयात भ्रष्टाचार वाढत असल्याने एसीबीकडून (ACB) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात
‘त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून हवं तितकं मिळत नाही…’ इम्तियाज जलील यांचे शिरसाटांवर गंभीर आरोप
Imtiaz Jalil On Sanjay Shirsat Allegations On Police : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiaz Jalil) हल्लाबोल केलाय. गुन्हेगारीवरून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. यावरच इम्तियाज जलील यांनी विचारलं की, इतकी कोणती लाचारी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीच असं म्हणत असतील, तर […]
मोठी बातमी! खुलताबादमध्ये पोलीस प्रशासन हायअलर्टवर, औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास…
Police Security in Aurangzeb’s tomb Area In Khultabad : राज्यात सध्या औरंगजेब (Aurangzeb’s tomb) आणि त्याची कबर यावरून वातावरण तापलेलं आहे. अनेकांनी ही कबर पाडण्याचा इशारा दिलाय, तर बरेचजण ही कबर उद्ध्वस्त करायला मनाई करत (Chhatrapati Sambhajinagar News) आहेत. या पार्श्वभूमीवर आता औरंगजेब कबर परिसरात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आलाय. खुलताबादमध्ये (Khultabad) आता पोलीस […]
औरंगजेबाच्या कबरीचा करेक्ट कार्यक्रम होणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane On Maharashtra Government May Demolished Aurangzeb Grave : राज्यात छावा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठं तणावाचं वातावरण आहे. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुघल राजाचा अंत महाराष्ट्राच्या मातीत झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) खुलताबादला औरंगजेबाची कबर (Aurangzeb Grave) आहे. आता हीच कबर उद्धस्त करण्याची मागणी काही नेतेमंडळी करत आहेत. यावर आता मंत्री नितेश […]
