Ajit Pawar यांच्या घोषणेनंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी ‘सीआयआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.