Kolhapur शहरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पीएसआय शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत.