Education Central Goverment Bans No Detention Policy : विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Central Goverment) नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण (No Detention Policy) संपल्यानंतर आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती मिळणार नाही. नवीन नियमानुसार, जे विद्यार्थी नापास होतील, त्यांना […]