Parth Pawar यांना ज्या मुंढवा जमीन गैरव्यवहारामध्ये क्लिन चिट देण्यात आली त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलं आहे. जाणून घ्या...
Vijay Kumbhar यांनी पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारामध्ये पार्थ पवारांना दिलेल्या क्लिन चिटवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Chhagan Bhujbal यांनी मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही. तोच राजीनाम्याची भाषा केली आहे.