अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं. त्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.