Colonel Sofia Qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने मंत्री विजय शाह यांच्यावर चारही बाजूने जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने (Congess) विजय शाह (Vijay Shah) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशीला ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची […]