Shilpa Shetty चा पती राज कुंद्राने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या शोमध्ये शिल्पासोबतच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
Supreme Court ने रणवीर अलाहाबादियाला शो त्याला पुन्हा सुरू करण्यास परवानगी आहे. मात्र यासाठी सुप्रीम कोर्टाने एक अट घातली आहे.