- Home »
- Congress leader ashok chavan
Congress leader ashok chavan
चव्हाणांनी पक्ष सोडणं हे दुर्भाग्यपूर्णच; राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया…
Balasaheb Thorat News : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडून जाणं हे दुर्भाग्यपूर्णच असल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण पाडणार काँग्रेसला मोठं खिंडार; साथ […]
Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच…
Ashok Chavan News : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा […]
