भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. यावेळी सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित.
जयश्री पाटील या काँग्रेसमध्ये होत्या. विधानसभाला बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात दोन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे,
Bhagirath Bhalke May Join Eknath Shinde Shiv Sena meets Bharat Gogawale : सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर […]
Praphul Patel यांनी पहलगाम हल्ला आणि जातनिहाय जनगणनेवरून कॉंग्रेसवर हल्लाबोल आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं
Radhakrishna Vikhe Patil:आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
Rahul Gandhi: तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ करता येईल, यासाठी ही खेळी. याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे; तेच पंच कोण हे ठरवतात.
Supriya Sule On Not Sign Congress Special Parliament Session Letter : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला कोंडीत पकडल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) भारतात परतल्या आहेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसच्या (Congress) विशेष अधिवेशनाच्या मागणीबद्दल मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विरोधकांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून (Operation Sindoor) सरकारकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे. […]
Vijay Vadettiwar : कुर्ला येथील 21 एकर जागा ही अदानी उद्योगसमूहाला राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अटी शर्ती देखील शिथिल
Dilipkumar Sananda Joins NCP : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसलेला आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी (Dilipkumar Sananda) काँग्रेस पक्षाच्या सदस्य आणि पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिलाय. त्यामुळे खामगाव मतदार संघात कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्याचं दिसतंय. सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. ते चार दशकांपेक्षा अधिक काळ काँग्रेस […]