कोरोना संकटाच्या (Corona Pandemic) काळात डीस्लीपिडेमिया आजाराची प्रकरणे सुमारे 30 टक्के वाढली होती.
Sonu Sood: अभिनेता सोनूनं कोरोना काळात अनेकांना सढळ हाताने मदत केली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगारांसाठी सोनू तर मसीहाच ठरला होता.
ब्रिटनमध्ये कोविशिल्ड लसीमुळे मृत्यू होत असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलीयं. मात्र, या लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नसल्याचं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]
Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे दोन जुने मित्र जे आज शिंदे गटामध्ये गेले आहेत. त्या राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना उत्तर दिले आहेत. तसेच त्यांनी […]
MLA Nilesh Lanke : कोरोना संकटाच्या काळात आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी मोठं काम केलं. कोरोना रुग्णांची देखभालीसह त्यांना वेळेत उपचार (Covid 19) मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. कोविड सेंटरमध्ये थांबून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यांच्या या कार्यशैलीची मोठी चर्चा त्याकाळात झाली होती. त्यांच्या याच कामाची दखल थेट फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (Thames […]
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ रुपेरी पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद अनेक लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या (Corona) काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
CoronaVirus : राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आलं आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच धडकी भरवणारा आकडा समोर आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आज नव्या 131 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता सध्या राज्यात 701 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तर कोरोनाचा नवा व्हेरियंटचे 29 रुग्ण आढळून आले आहेत. Beed violence […]