Yale University Research On Corona Variant And Vaccination : कोरोना विषाणूचा हाहाकार शांत झाल्यानंतर आता पुन्हा पाच वर्षांनी कोरोना विषाणूच्या (Corona New Variant) नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. नव्या व्हेरिएंटची लागण होणाऱ्या रूग्णांची संख्या झापाट्याने वाढत असून, यामुळे पुन्हा एकदा कोरोना घाबरवू लागला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना सुरू होऊन आता […]
लस निर्मिती करणारी कंपनी फायजरच्या माजी कर्मचाऱ्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कंपनीने मंगळवारी जाहीर केले की लसी माघारी घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अहवालात कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की मागणीत घट झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.
कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे.
Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. यानंतर आता राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी (Praniti Shinde) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मोदींच्या पक्षाला 100 कोटी रुपये दिले म्हणूनच सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसींचं कंत्राट (Corona Vaccine) मिळालं असा गंभीर आरोप आमदार प्रणिती […]