- Home »
- Cp Amitesh Kumar
Cp Amitesh Kumar
Video : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत गंभीर ‘चूक’? दारूला स्पर्श न केलेल्या कीर्तनकारावर कारवाई
पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
पुणे पोलिसांना मोठा यश! तब्बल तीन हजार कोटींहून अधिकचं एमडी जप्त, पाच जणांना अटक
Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेर घर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune)ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानी दिल्लीपर्यंत (Delhi)असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुण्यामध्ये आत्तापर्यंत 717 किलो तर दिल्लीमध्ये 970 किलो एमडी […]
CP Amitesh Kumar : पुण्यात हेल्मेट सक्ती होणार? नवीन आयुक्तांनी दिले संकेत
CP Amitesh Kumar : दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे (Helmets Compulsory) कायद्याने बंधनकारक आहे. मात्र सर्वप्रथम हेल्मेटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहून आणि संबंधित घटकांशी चर्चा करूनच हेल्मेट सक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सांगितले. पुणे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण […]
गुंडांची परेड का घेतली? CP अमितेश कुमार यांनी खरं सांगून टाकलं…
Pune news : दोन दिवसांपासून गँगस्टर्स (Pune crime) आज अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेले गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या उद्देशाने त्यांना बोलावण्यात आले होते. सोशल मीडिया, मोबाईल आणि त्यांच्या माहिती अपडेट करण्यात येत आहे. गुन्हेगारी आणि उदात्तीकरण करणे तसेच खंडणीच्या प्रकारावर कठोर कारवाई केली जाईल, अशी समज देण्यात […]
संजय राऊत सुट्टी देईनात! CM शिंदेंच्या उपस्थितीत गुंडांचा शिवसेनेत प्रवेश करतानाचा फोटो ट्वीट
मुंबई : शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम याने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता तो फोटो आहे. यावर “पुण्याचे नव्या पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे […]
