- Home »
- Crakk Movie
Crakk Movie
“क्रॅक”ची बॉक्स ऑफिसवर मंद सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई
Crakk Box Office Collection Day 1: विद्युत जामवालचा (Vidyut Jammwal) ॲक्शन थ्रिलर “क्रॅक” (Crakk Movie) 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती, मात्र पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा कमी कलेक्शन झाले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 4 कोटींची कमाई केली आहे. ‘क्रॅक: जो जीतेगा वो जीगा’ या चित्रपटात विद्युत जामवालसोबत नोरा […]
Box Office: पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅक’चा धिंगाणा! कमावले ‘इतके’ कोटी
Crakk Box Office Collection Day 1: 23 फेब्रुवारीला ‘क्रॅक’ (Crakk Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ‘सिनेमा प्रेमी दिना’च्या दिवशी 99 रुपयांना पाहता येणार आहे, यामुळे चित्रपटाच्या कमाईवर काही प्रमाणात परिणाम होईल पण तरीही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल असे म्हटले जात आहे. आदित्य दत्त (Aditya Dutt) दिग्दर्शित क्रॅक (Crakk Movie) हा एक ॲक्शन […]
बॉक्स ऑफिसवर ‘Article 370’ आणि ‘क्रॅक: जीतेगा तो जीगा’मध्ये टक्कर, कोण ठरेल अव्वल?
Article 370 Vs Crakk Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटांची टक्कर ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट एकाच वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. कधी चित्रपट चांगले चालतात तर कधी त्याचा फटका एखाद्याला सहन करावा लागतो. या मालिकेत पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) […]
विद्युत जामवालचा हाय व्होल्टेज ड्रामा; भय, थरार अन् दहशत करणाऱ्या ‘क्रॅक’चा ट्रेलर रिलीज
Crakk Trailer Released Out Now : विद्युत जामवालला (Vidyut Jammwal) हिंदी चित्रपटसृष्टीतील ॲक्शन किंग मानले जाते. (Bollywood) विद्युत चित्रपटांमध्ये स्फोटक ॲक्शन सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध आहे. आगामी काळात हा अभिनेता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आपल्या ॲक्शनची छाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्याच्या पुढील चित्रपट क्रॅकचा (Crakk Movie) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर […]
