Women Cricket World Cup 2025 : पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी केली. एवढ्या गर्दीत ॲम्ब्युलन्स पाहून क्रिकेटप्रेमींनी ॲम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.