Kotwali Police Action Against Cafe Owners : अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या (Cafe) नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोर्ट गल्लीतील एका कॅफेत प्लायवूडचे कम्पार्टमेंट करून (Kotwali Police) पडदे लावून अंधार करण्यात आला होता. या ठिकाणी शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध […]
PM Narendra Modi Received Death Threat In Mumbai : राज्यात सध्या सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. राज्यात आता मुख्यंमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याल पंतप्रधान मोदी येण्याची […]
9 Rifles 58 Live Cartridges Seized from Jammu Kashmir Accused : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime News) मोठी कारवाई करण्यात आलीय. अहिल्यानगरमध्ये काश्मीर येथील 9 तरूणांना अटक करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणांकडून 9 रायफली अन् 58 काडतुसं जप्त करण्यात (crime news) […]
कडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने भारावून जाऊन त्याला एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे
2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मेहुण्यानेच अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार करुन गरोदर ठेवल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा अहमदनगर जिल्हा न्यायालयाने ठोठावलीयं.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली.
पुणे : शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी अखेर मुसक्य आवळल्या आहेत. घटनेच्या दिवसापासून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. एवढेच नव्हे तर, आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना पोलिसांकडून 10 लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता अखेर पोलिसांना या घटनेतील एका संशयित आरोपीला पुण्यातून तर, […]
प्रकरणी 36 वर्षीय पुरुष आरोपी आणि 32 वर्षीय महिला आरोपी विरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune) समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य […]